Jhumka song – by – sanju rathod and sonali sonawane , Nick shinde , ankita M , aaditya G – lyrics provided by – lyricsdiary24.com
Jhumka झुमका Song Lyrics | Marathi / Hindi
मला सोन्याचा झुमका, चांदीच पैंजण
आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा, परिवार पाहिजे
लागू नाय देणार मी कोणाची नजर
नेहमी तुझासाठी राहीन मी हजर
काही पण सांग, तू काही पण मांग
तू होणारी बायको, घे डोक्यावर पदर
काहीच विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझा सारं तूझच
तू फक्त बोल तुला काय पाहिजे ..?
मला सोन्याचा झुमका, चांदीच पैंजण
आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
किती प्रेम मी करते सांगू शकत नाय
तुझाविना माझा एक दिवस निघत नाय
रोज रोज तुला भेटावसं वाटतं
आणि इथं तुला मला भेटायला वेळ नाय
अहो जरा माझं आयकून घ्या मला
नवा आयफोन घेऊन द्या
फुल आहे म्हणे बँक मध्ये बॅलन्स
आणि नसेल तर लोण घेऊन घ्या
काहीच विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझा सारं तुझच
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
सोन्याचा झुमका, चांदीच पैंजण
आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
हे सोन्याचा झुमका, चांदीच पैंजण
आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
झुमका काय तुला घेऊन देतो साज
उद्यावर सोडत नी आज चा आज
आता असं नको समजू मी लफडीबाज
अंग बायको चा शॉपिंग ला कसली लाज
बापरे बाप इथे पैशांचा माज नाय
बायकोचा विषय अशी तशी बात नाय
गाडी बंगला दौलत शोहरत काहीच
नाही राणी जर कधी तुझा साथ नाय
झाली डीप आता हाथा मध्ये हाथ दे
आणि प्लिज जिंदगी भर चा साथ दे
हर ख़ुशी आणि गम मध्ये सोबत मी राहणार ग राणी
तू फक्त आवाज दे
काही तरी केला जादू – मंतर
दिलामध्ये उठला भवंडंर
डोळ्यामध्ये तुझा तस्वीर छापली
राहिला ना थोडा तरी अंतर
दुनिया तू माझी हो झालीस राणी,
मी राहीन तुझा बनून
तुझा हवाली हि जिंदगी सारी
तू गेलास वेडी करून
काहीच विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझा सारं तुझच
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
तिला सोन्याचा झुमका, चांदीच पैंजण
आणि थोडा – थोडा माझा प्यार पाहिजे
तिला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
Song Credit :
Song Name: Jhumka
Producer : Aditya Gharat
Featuring: Nick Shinde & Ankita Mestry
Singer: Sanju Rathod & Sonali Sonawane
Director: Abhijeet Dani
Music composer & Lyrics: Sanju Rathod
Music : G – Spark
Music Produced by – G-Spark (Gaurav Rathod
Mix Mastered By – Gaurav Rathod, Jagdish Bhandge
Recorded By – Jagdish Bhandge @apostrophe Studios
Project Head : Bhushan Joshi
Management head : Roshan gharat , Pranay keni , Sagar bhoir
So friends, today we have seen “Jhumka song“ Lyrics. Be sure to revisit #Lyricsdiary24.com for Marathi & other languages song lyrics...
A small request guys. If you like this latest song ““Jhumka song” Lyrics”. So please share. Because it only takes you a minute to share. But it will give you enthusiasm and courage. With the help of which we will present to you the lyrics of all the latest songs in every language of India
Thank you for visiting your favorite – #lyricsdiary24