#Bulletwali-Official Songs lyrics | बुलेट वाली | #sanjurathod | G-Spark | Sonali S | Darshan R|Shraddha Takke

Bulletwali Is Marathi Song – Lyrics & Composed By – Sanju Rath1od , singer – Sanju Rathod, Sonali Sonawane , Music Produced By – G-Spark (Gaurav Rathod) Audio Mixed By – G-Spark Mastered By – Jackie Vanjari Recorded @apostrophe Studios By – Jagdish Bhandge and this song lyrics provided & presentend by – #lyricsdiary24

Bullet Wali Lyrics | Marathi / Hindi

माझी वाली क्यूट ए….!

बघा किती म्युट ए…..!

आय लव्ह तिचा क्युटनेस….!

पण तीला एटीट्यूड ए….!

सोन चांदी,हिरे मोती,

काहीच नाही तुझ्या भोवती…

तू अशी,आहे जशी,

स्वर्गा मधली परी घावली….

हृदयाने जरा वीक आहे मी….

तुझ्या विना नाही ओके मी…..

तू नदी मी सागर जणू..!

मी ऊन तू सावली……!

ओठांवर लाली , कानात बाली

दिसते भारी माझी वाली….

सजून धजून ,लपून छपून…!

होणारी बायको भेटाया आली….

ओठांवर लाली, कानात बाली

दिसते भारी माझी वाली…..!

नटून थटून , लपून छपून..!

होणारी बायको भेटाया आली….!

घोटाळा झालाय मनात…!

काहीच सुचत नाय..!

एक टक तुम्हाला बघत

बसलीय नजर हटत नाय

दिसाया देखणा हॅण्डसम

आहे पण मनाने साधा भोळा

मला भी असाज पाईजे

होता हसबंड माझा वाला

स्टाईल कडक तू बेधडक

दिसतो भारी माझावाला

लाऊनी गॉगल प्रेमात पागल

घेऊनी बुलेट भेटाया आला ( 2 )

( RAP )

आय स्व्येअर मी तुला कंपेयर नाही करत..! तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत…!अस कोण बोलल मी तुझी केअर नाही करत……! मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पैर नाही करत..! विषय हार्ड…! मी तुझा बॉडीगार्ड..! मी खाली सेलफोन…!! तू माझा सिमकार्ड…!तुझ्या विना मला रेंज नाही…! कधी तुला चेंज नाही..! करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड…! हे तुझ्या विना कोण नाही तूच माझ्या झोन मध्ये..! खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये …! इंस्टा फेसबुक जीमेल वायफाय..! सगळ्यांचा पासवर्ड सेव तुझ्या नावाने..!

काल माझ्या भावाने पाहिलं तुला..! जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर..! म्हणे शप्पथ सांगतो दादा..! वाहीणी तर एकनंबर दिसत होती मने साडीवर..! तुला नजर लागेल लाव काला टीका..! माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली..! तू आता झाली ड्रीम गर्ल माझी वाली..! माझा भाऊ तुझा देवर..! तुझी बहिण माझी साली…!

मी छस्तीस नखरे वाली

तरी तुम्हाला भेटायला आली

धन्य तुमचं नशिब की मी

तुमच्या नशिबाला आली

ए माझी लाडाची लाडाची

लाडाची लाडाची लाडाची

बाई…! साजूक साजीरी लाजिरी

गोजिरी सुंदर दिसतेस बाई

कळलेच नाही कधी जीव झाली…

नेहमीच रहा माझ्या भोवता….

!!…MUSIC…!!

दिसते भारी माझी वाली….!!

घेऊनी बुलेट भेटाया आली….!!

!!…MUSIC…!!

दिसतो भारी माझा वाला….!!

घेऊनी बुलेट भेटाया आला….!!

( Bulletwali ) Song Credits By –

► Audio Credits Lyrics/Composer – Sanju Rathod

Singer – Sanju Rathod, Sonali Sonawane

Music Produced By – G-Spark (Gaurav Rathod)

Audio Mixed By – G-Spark

Mastered By – Jackie Vanjari

Recorded @apostrophe Studios By – Jagdish Bhandge

So friends, today we have seen Bullet Wali Lyrics. Be sure to revisit #Lyricsdiary24.com for Marathi & other languages song lyrics...

A small request guys. If you like this latest song “Bulletwali Song Lyrics”. So please share. Because it only takes you a minute to share. But it will give you enthusiasm and courage. With the help of which we will present to you the lyrics of all the latest songs in every language of India

Thank you for visiting your favorite – #lyricsdiary24

lyricsdiary24.com