Dimple/डिंपल – RAP Song – Sanju Rathod ( song lyrics ) | Amey Joshi | Prajakta Ghag

Dimple/डिंपल – RAP Song – Sanju Rathod ( song lyrics ) | Amey Joshi | Prajakta Ghag – SINGER – SANJU RATHOD MUSIC COMPOSER – SANJU RATHOD LYRICS – SANJU RATHOD MUSIC ARRANGING – DJ UDAY

Dimple/डिंपल – RAP Song – Song lyrics

तू किती ग साधी आहे
आणि फक्त माझीच आहे
कधी – कधी जरा भांडते
पान जान , बेबी तू माझीच आहे

तुझाविणा काही सुचत नाही
तूच तू ग हवीशी आहे
कधी – कधी अशी लाजते
असे वाटते की तू राजी आहे

कस डिंपल येतय गालावरी
दिवाना मनाला करतय
माझ काळीज ऋतलय तुझ्यामंदी
तुझ्याच माग पाळतय

पाहतच राहतो तुला , तू किती आवडते मला
किती प्रेम करतो मी , तुला कधी कळणार ?
जरी काही बोलत नाही , आज तुझ्यासोबत नाही
तूच माझी दुनिया सारी , तुझ्याच मी होणार

तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा – पुन्हा
स्वतःला हरवून बसलोय
तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा
तुलाच एकटक बघतोय

कसं डिंपल येतय गालावरी
दिवाना मनाला करतंय
माझं काळीज ऋतलय तुझ्यामंदी
तुझ्याच माग पळतय
( तुझ्याच माग पळतय )

खूप छान वाटेल जेव्हा , beby करशील मला
तू इतकी सुंदर की माझीच नजर लागेल तुला
होय मी मानलय की तूच माझी lifline
तुझा addicted me , baby youre just mind

Come to me, close अशी जाऊ नको लांब – लांब
हो , लागलाय मला छंद , तुझ्या जवळच थांबणार
ही धडकन , ही तडपन , ह्या मनात होणारी तळमळ
तुझ्याचसाठी असते ना
baby , ‘Cause oyure my dream girl

आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या सोबतीची वाट हवी
आभाळा इतकं प्रेम तुझ्यावर
सांग पुन्हा येणार कधी ?

बाहो मे तुम मेरी आओ ना
करके कोई बाहाना
रुठो ना मुझसे इज कदर
एसे मुझे तरसाओ ना

Song credit :

SINGER – SANJU RATHOD

MUSIC COMPOSER – SANJU RATHOD

LYRICS – SANJU RATHOD

MUSIC ARRANGING – DJ UDAY

ADD MUSIC KEY – SIDDESH KULKARNI , AMAR GIRI

RECORDING – HARMONY STUDIO , MUMBAI

So friends, today we have seen “Dimple / डिंपल song Lyrics. Be sure to revisit #Lyricsdiary24.com for Marathi & other languages song lyrics...

A small request guys. If you like this latest song “Dimple / डिंपल song” Lyrics”. So please share. Because it only takes you a minute to share. But it will give you enthusiasm and courage. With the help of which we will present to you the lyrics of all the latest songs in every language of India

Thank you for visiting your favorite – #lyricsdiary24

lyricsdiary24.com