Kaymcha Single Lyrics | Sanju Rathod | G-Spark | Darshan Rathod | Nilima | GME Music

Kaymcha Single Lyrics In Marathi / Hindi

नाही पडणार
प्रेमात कोणाच्या खूपच
होतो त्रास….!

झालं थोडं हे
भांडण दोघांचं जात
नाही घास…..!

नकोशी वाटते प्रेमा
ची भावना माझा या मनाला
कोणीच भावना

दुःख ते प्रेमाच मला
सहावंना राहीन मी एकटा….!!

हा जो प्रेमाचा विषय हाय
तो आपल्याला जमणार नाय…!!

मी कायमचा सिंगल राहीन
पण प्रेमात पडणार नाय…..!!

मला नको ते उगाच टेन्शन
हाय त्याने काही च सुचत नाय…..( 2 )

समजून घे घरात तू आणि मी
आपल्या घराची चाबी हरवली

काय करशील सांग जरा
कसा मनाला देणार धीर……!!

मी तर काहीच बोलणार नाय
तुझा प्रेमाला करणार फील….!!

असं काहीपण बोलतेस काय
असं कधीच होणार नाय….!!

मी कायमचा सिंगल राहीन
पण प्रेमात पडणार नाय….!!

मला नको ते उगाच टेन्शन
हाय त्याने काही च सुचत नाय…. ( 2 )

तुझा एका होकारावर
जिंदगी……! कुर्बान…

छान वाटते मला तू म्हणतो
माझी जान……

असे बोलणारे नेहमी सोडून
जातात साथ नका कोणी


गाऊ आता प्रेमाचे गुणगान…..

किती आले किती गेले प्रेम करणारे

मी तर फक्त तुझा सोबत जगणारे

माझा प्रेमात पडू नको बाई


मला प्रेम बीम कळत नाही…..!!

मी कायमचा सिंगल राहीन


पण प्रेमात पडणार नाय…..!!

मला नको ते उगाच टेन्शन
हाय त्याने काही च सुचत नाय…..!!

Lyricist/Composer : Sanju Rathod

Singers: Sanju Rathod ,Lyricist/Composer : Sanju Rathod ,Music & BGM Score

A small request guys. If you like this latest song “ Kaymcha Single | कायमचा सिंगल Song Lyrics”. So please share. Because it only takes you a minute to share. But it will give you enthusiasm and courage. With the help of which we will present to you the lyrics of all the latest songs in every language of India

Thank you for visiting your favorite – #lyricsdiary24

lyricsdiary24.com