Nakhrewali Lyrics in Marathi – Song By – Rohit Raut & Sonali Sonawane – Prashant Nakati

Nakhrewali song – lyrics , Marathi

हे…….! दिल विल मी लाऊ कुणाशी, Match कुणी भेटत नाय,
जुळतील Vibe कुणाशी, जोडीदार भेटत नाय……..( 2 )
लाखात एक अशी, जणु कुणी सुंदरी,
माझ्या दिलाची रानी, स्वप्नातील हुरपरी,
बनवायची हाय मला, लाडाची घरवाली……!
ऐ…! मराठमोळी..थोडीशी साधी भोळी..
Swag जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली ..( 2 )

hm….!दिसतीया भारी, नेसुनी साडी,
काळजाचं पाणी पाणी, करतीया पोर ही,
अदा Cute वाली, गावरान बोली,
खट्याळ थोडी, माझ्या काळजाची चोर ही,
थोडं माझ्या पिरमात पड तु गं बाई,
खुळ्यागत झालं मन, तुझ्याच पायी,
आता मला लागलीया, लग्नाची घाई,
नाही आता बोलू नको, अगं माझे राणी,
होशील का या पट्याची सोबर घरवाली……!
ऐ…..! मराठमोळी..थोडीशी साधी भोळी..
Swag जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली….( 2 )

खंडोबाला नवस केला,
लाखात एक पोरगा भेटु दे मला गं….!
मराठी माती मधला,
नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला गं….!
नको मला गाडी, गावातली माडी,
गळ्यात एक डोरलं पाहिजे मला गं…!
लग्नाची साडी, पैजानाची जोडी,
हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो,
सांगायचं हाय मला आता साऱ्या जगाला………!
हे…..! मराठमोळा, थोडासा साधा भोळा,
लाखामंदी एक, पोरगा पाहिजे हा दिलवाला….( 2 )

देवा तु पावशील का, हाकेला धावशील का?
तिला तू सांगशील का ?
तिच्या मागं झालोया पागल मी नादखुळा…

Lyrics : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢

Singers : 𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐑𝐚𝐮𝐭 & 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞, Composition & Lyrics : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢, Music Directors : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 & 𝐒𝐚𝐧𝐤𝐞𝐭 𝐆𝐮𝐫𝐚𝐯


A small request guys. If you like this latest song “Nakhrewali Song” Lyrics. So please share. Because it only takes a minute to share.
But it will give you enthusiasm and courage. With the help of which we present to you all the latest song lyrics in every language of India

Nakhrewali Lyrics – Song By Rohit Raut & Sonali Sonawane – Prashant Nakati

Dear friends, we present to you the lyrics of the latest Marathi song Nakhrewali. The song beautifully captures the essence of love and joy. With its catchy tunes and heartfelt lyrics, it is sure to touch your heart. We kindly request you to share this song with your loved ones and spread the joy it brings. Thank you for being a part of #lyricsdiary24.

Thank you for visiting your favorite – #lyricsdiary24

lyricsdiary24.com