Nakhrewali Lyrics in Marathi – Song By – Rohit Raut & Sonali Sonawane – Prashant Nakati
Nakhrewali song – lyrics , Marathi हे…….! दिल विल मी लाऊ कुणाशी, Match कुणी भेटत नाय,जुळतील Vibe कुणाशी, जोडीदार भेटत नाय……..( 2 ) लाखात एक अशी, जणु कुणी सुंदरी,माझ्या दिलाची रानी, स्वप्नातील हुरपरी,बनवायची हाय मला, लाडाची घरवाली……!ऐ…! मराठमोळी..थोडीशी साधी भोळी..Swag जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली ..( 2 ) hm….!दिसतीया भारी, नेसुनी साडी,काळजाचं पाणी पाणी, करतीया … Read more